पार्सलमध्ये जर काही बेकायदेशीर नव्हते मग २० लाख का दिले….?राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांचा सवाल

कोल्हापूर : नवोदीता घाटगे यांनी मलेशियाला पाठविलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी घाईघाईने २० लाख रूपये का दिले? अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड्स असल्याचे फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना […]