सांगली शहर पोलीसांची धडक कारवाई बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्याला केले जेरबंद.

सांगली प्रतिनीधी : कौतुक नागवेकर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व विक्री करणाऱ्या […]