साधना नायट्रो केम लि.रोहा कंपनीच्या गलथान कारभाराची प्रशासनाने घेतली गंभीर दखल….!

दिपक भगत रोहा प्रतिनिधी रायगड रोहा :- औद्योगिक वसाहत म्हटली कि नागरिकांच्या आरोग्य बाबतीत विविध प्रकारच्या प्रदुषणाच्या समस्या ह्या आवासुन उभ्याच असतात. परंतु सर्वसामान्य नागरिकांना या समस्येतुन किती दिलासा मिळतो हे मात्र सांगता येणार नाहि.सामाजातील […]