सामान्य नागरिकांपासून,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीशांची घेतली भेट

कोल्हापूर दि १७ ऑगस्ट :कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी सर्किट हाऊसवर अनेक मान्यवरांनी भेट घेतली.महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी […]