धक्कादायक: सीपीआर मध्ये आढळली मृत अर्भके

Ajay Shinge कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील सी पी आर रुग्णालयाच्या आवारात आज सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी सीपीआर परीसरात कचरा कोंडाळ्यात २ मृत अर्भके आढळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सीपीआर परिसरातील फिरणाऱ्या […]