सुप्रसिद्ध गायिका के. एस. चित्रा यांचं मराठी गाणं “तुझ्या प्रेमाची साथ मिळता” प्रदर्शित !!

Media control news network प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित “माझी प्रारतना” ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज राजगोपाल नायर […]