कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी झाला सामंजस्य करार

Media control news network युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वोलू या नाविन्यपूर्ण संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ […]