सुरेश केसरकर यांची केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून नियुक्ती!

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्वाची संधी; महाराष्ट्रातील गुणवंत कामगारांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव कोल्हापूर : प्रतिनिधी कामगारांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक […]