सेवा नियमावलीचे काम पूर्ण करून पदभरती करा. आप, चे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन…

कोल्हापूर दि. १५ महापालिकेच्या अठराशेहुन अधिक जागा रिक्त आहेत. मंजूर पदांपैकी केवळ पन्नास टक्के कर्मचारी असल्याने शहरातील आरोग्य, रस्ते, अतिक्रमण निर्मूलन, कर वसुली, उद्यान देखरेख, जन्म-मृत्यू नोंद यासारख्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. तसेच अपुऱ्या […]