‘स्मार्ट’ शिक्षणासाठी विहा फॉउंडेशनच्या वतीने डॉ जाकिर हुसैन ऊर्दू मराठी शाळेला दिला स्मार्ट टीव्ही संच …

कोल्हापूर : तरुणाई मोबाइल आणि व्यसनांच्या आहारी जाऊन बिगड़त असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.पण या समजाला छेद देत सद्याची तरुण पिढी समाजमन जपत विधायक वाटेवर चालत असल्याचा प्रत्यय आज विहा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आणून दिला. […]