३० डिसेंबर पासून आपल्या जवळच्या चित्रपगृहात ‘ वेड ‘…!

विशेष वृत्त अजय शिंगे… कोल्हापूर : दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून. अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारे रितेश देशमुख यांनी त्याच्या आगामी चित्रपट ‘ वेड ‘ च्या पोस्टर चे अनावरण केले. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर […]