सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज …25 ऑगस्टला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित

विषेश वृत्त: जावेद देवडी कोल्हापूर दि.23 ‘सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाने ‘वेड’ […]