संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात ; ‘महायुती’ला हद्दपार करण्याची वेळ

खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात : पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील मविआच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात मेळावा कोल्हापूर : “पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार सुशिक्षित आणि प्रगल्भ असून तो विचारपूर्वक मतदान करेल याची मला खात्री आहे. सध्या संविधानाने […]