करवीर तालुक्यामधील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांसह शिरोळ तालुक्यातील ०९ शाळांना दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सुट्टी
कोल्हापूर, दि. २८ : उपविभागिय अधिकारी, करवीर यांनी कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात आज दिनांक २८ जुलै २०२४ रोजी पुरस्थिती असल्यामुळे व ब-याच मार्गावर पाणी असल्यामुळे व वाहतूक बंद असल्यामुळे दिनांक २९ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर […]







