चिमुकल्यांच्या वृक्ष व ग्रंथ दिंडीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग
कागल, दि. १६: कागल शहरात चिमुकल्यांनी काढलेल्या वृक्ष व ग्रंथ दिंडीमध्ये पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफही मोठ्या उत्साहात सहभागी झाले. “विठोबा रखुमाई”, “झाडे लावा- झाडे जगवा”, “वाचाल तर वाचाल”, “ग्रंथ हेच गुरु…” अशा जयघोषात या बाल वारकऱ्यांसमवेत […]









