लाईव्ह पोट निवडणुक निकाल : कसब्यातील गड कोण राखणार भाजप की मविआ…

लाईव्ह….. शेवटच्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर यांचा ११०४० मतांनी विजय. रविंद्र धंगेकर यांना एकूण ७३१९४ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ६२२४४ मते मिळाली आहेत. रविंद्र धंगेकर यांचा विजयी जवळपास निश्चित अठराव्या फेरी आखेर […]

महालक्ष्मी महोत्सवात देश-विदेशातील २५ राज्यातून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती….

कोल्हापूर : श्री पार्श्वपद्मावती शक्तिपीठ तीर्थ धाम कृष्णगिरी (तमिळनाडू) आयोजित ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात सध्या सुरू असलेल्या महायज्ञात सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दैवी नामजप सुरू असून यामध्ये २५० पंडित श्रीसूक्त, महालक्ष्मी, […]

चौथ्या दिवशी कोल्हापुरातील हजारो गरिबांना घरगुती साहित्यांचे वाटप …..

कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. श्री. वसंत विजयजी महाराज साहेब यांच्या पवित्र निश्रेत आयोजित करण्यात आलेल्या ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे कथा मंडपात संत श्री वसंत विजय जी […]

घर बंदूक बिरयानी’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न ….!

पुणे : बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली […]

केआयटीमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…..!

कोल्हापूर : “१९८३ सालापासून केआयटी कोल्हापूर येथून असंख्य कुशल अभियंते बाहेर पडलेले आहेत आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात उत्कृष्ट दर्जाची सेवा पुरवत आहेत या जगभर पसरलेल्या सर्व अभियंत्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणून सर्वजण एका संपर्कात कसे […]

तुम्ही मदत केलीत तर हजारो हात तुमच्या मदतीसाठी उभे होतील : श्री वसंत विजय जी महाराज….!

कोल्हापूर : श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती शक्तिपीठाधिपती राष्ट्रीय संत श्री वसंत विजय जी महाराज साहेब यांच्या सहवासात आयोजित विशाल महालक्ष्मी महाउत्सवात श्री गुरुदेवांनी महालक्ष्मी महापुराणाच्या अमृताने भाविकांना भिजवले. कोल्हापूर सुवर्णभूमी लॉन येथे आयोजित महालक्ष्मी महोत्सवातील […]

जगामध्ये भारत देश समृद्धशाली बनेल : केरळचे राज्यपाल आरिफ खान

कोल्हापूर : देशाला असलेल्या संतांच्या परंपरेमुळेच भारत देश जगामध्ये मसृद्धशाली बनेल, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ खानी यांनी आज केले. सत् संगतवे निसर्गम, निसंगतवे निर्मोहत्वम्, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्व जीवन मुक्ती जीवन, या संक्षिप्त […]

लाखोंच्या साक्षीने पंचमहाभूत लोकोत्सव समारोप….!

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा लाखोंच्या साक्षीने समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर मा. नारायण राणे, खा.आण्णासाहेब जोल्ले ,आ. महेश शिंदे ,काड सिद्धेश्वर स्वामी , कर्नाटक विधान परिषद सभापती […]

कोल्हापूरात २६ फेब्रुवारी पासून महालक्ष्मी महोत्सव….!

कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होणाऱ्या आठ दिवसीय महालक्ष्मी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे १३ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या उत्सवाच्या ठिकाणी भव्य […]

पंचमहाभूत लोकोत्सव पाचवा दिवस – ‘राष्ट्रीय पारंपरिक वैद्य संमेलन….!

कोल्हापूर – पूर्वीच्या काळी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा विविध कामांसाठी वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात किंवा १० गावांच्या मध्यठिकाणी वैद्यवन निर्माण […]