सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयामध्ये ४ एप्रिल पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनी दिली […]

ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी ग्रंथ प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि. ८ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति-शताब्दी निमित्त जिल्ह्यात लोकराजा कृतज्ञता पर्व भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा कृतज्ञता पर्वानिमित्त गुरुवार […]

भाजप वचन नामा, सांगेल ते करणार, करेल तेच सांगणार….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारनेही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळे सांगेल ते करणार आणि करेल तेच […]

गोवा चे मुख्यमंत्री श्री .मा. प्रमोद सावंत यांनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले…!

Media Control Online  गोवा चे मुख्यमंत्री श्री .मा. प्रमोद सावंत यांनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले…!  

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेले काम कौतुकास्पद – आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या काळामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री बदनाम झाले पण गोव्यामध्ये डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या विविध उपाययोजना व त्या उपाययोजनांना आलेल्या यशामुळेच गोव्याच्या जनतेने त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केले असे आमदार डॉ. विनय […]

जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशनमोडवर वेग द्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

मुंबई/प्रतिनिधी, दि. ७:- राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागा, मिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्णत्वाला न्या, अशा […]

श्री जोतिबा यात्रेतील भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये हयगय नको : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.७ : श्रीजोतिबा यात्रेला अवघे काही दिवस उरले आहेत.  कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होता कामा नये, तसेच सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका, अशा […]

Breaking! अखेर एसटी संपाचा तिढा सुटला, २२ एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश…!

Media Control Online मुंबई/प्रतिनिधी :ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे सांगत त्यांना निवृत्तीवेतन, […]

डॉ. मुरहरी केळे महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी रुजू…!

मुंबई/प्रतिनिधी,दि. ६ : महावितरण कंपनीच्या संचालक (वाणिज्य) पदाचा डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते मुख्य अभियंता (देयके व महसूल) म्हणून महावितरणमध्ये कार्यरत […]

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ कोल्हापुरात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन….!

विशेष वृत्त :अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. ५ : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची […]