Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या काळामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री बदनाम झाले पण गोव्यामध्ये डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या विविध उपाययोजना व त्या उपाययोजनांना आलेल्या यशामुळेच गोव्याच्या जनतेने त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केले असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले…
यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील, मिरज विधानसभेचे आमदार डॉ. सुरेश खाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, दैनिक पुढारीचे संपादक डॉ. योगेश जाधव, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, मयुर उद्योग समुहाचे अध्यक्ष संजय पाटील व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
Share Now