सुरेल आवाजात गाणी गात भंगार गोळा करणार्या मारूती कांबळेला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडून मिळाला मायेचा हात, जिद्दीचा आणि कलेचा केला सन्मान..
					
		विशेष वृत्त सुरेल आवाजात गाणी गाऊन लक्ष वेधणारा आणि स्क्रॅपचे साहित्य गोळा करणारा एक अवलिया राजारामपूरीमध्ये फिरत असतो. भंगारवाला अशी ओळख असलेल्या, त्या व्यक्तीच्या गळ्यात मात्र सुरांची जादू आहे. दौलतनगर परिसरात राहणार्या या अवलिया कष्टकर्याची […]









