कोल्हापूर शहरात खुलेआम सुरु असलेल्या वैश्या व्यवसायावर आणि पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई :शिवसेना महिला आघाडीची पोलीस प्रशासनाकडे मागणी
कोल्हापूर दि.०५ : गेल्या काही दिवसांपूर्वी शिंगणापूर परिसरात दोन बांगलादेशी महिलांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. सदर महिला विना पासपोर्ट, व्हिसा कोल्हापुरात अनेक महिन्यांपासून वास्तव्यास असल्याची निदर्शनास आले आहे. त्याच अनुषंगाने व्हीनस कॉर्नर येथे […]









