स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आप कडून महापालिकेस घेराव….
कोल्हापूर: शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेमय प्रवासाने नागरिक हैराण झाले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच शहरातील रस्ते मुदतीआधी खराब झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. याविरोधात खड्डेमुक्ती आंदोलन छेडले जाणार असून स्वातंत्र्य […]









