लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने राबवा- जिल्हाधिकारी शांतनू गोयल

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १० मार्चपासून सुरु झाली असून ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व निपक्षपाती राबविण्याची जबाबदारी प्रशासनावर असून निवडणुकीसंबंधी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पारदर्शकपणे […]