विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची पत्रकार क्लबला भेट

दि. 19 डिसेंबर 202 नागपूर, दि. 19 :- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी नागपूर येथील पत्रकार क्लबला भेट देऊन शहरातील वरिष्ठ संपादक आणि पत्रकार बांधवांसोबत विदर्भ, मराठवाड्याच्या […]