यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघात १८ लक्ष ९० हजार मतदार

2181 मतदान केंद्रावर होणार मतदान यवतमाळ : सतराव्या लोकसभा निवडणुकीचे राज्यात चार टप्प्यात मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिल 2019 रोजी 14-यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदान घेण्यात येईल. या मतदार संघात 2181 मतदान […]