पुन्हा भाजी मंडई बंद करण्याची वेळ आणू नका : महापौर सौ.निलोफर आजरेकर
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : भाजी मंडईमध्ये विनामास्क, हॅन्डग्लोज व सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे भाजी मंडई पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका अशा सुचना कपिलतीर्थ मार्केटची पाहणी करतांना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी […]









