irctc.co.in
(आय आर सी टी सी को इन)
वर खरेदी केलेल्या ए सी तिकिटांवर दहा टक्के पर्यंत मूल्य 350 सक्रिय करंट बोनस बक्षीस गुण प्रवास रिटेल.
जेवणाचे फायदे रूपे प्लॅटफॉर्म एसबीआय कार्ड पोट फोलिओ मजबूत करते.
एसबीआय कार्ड आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड
आय आर सी टी सी मध्ये आज रूपे प्लॅटफॉर्म वर आर सी टी सी एसबीआय कार्ड सुरू केले,
हे रेल्वे प्रवाशांना त्यांच्या प्रवासावर रियल जास्तीत जास्त बचतीचा प्रस्ताव उपलब्ध करून देईल.
ट्रांजेक्शन फी माफी व्यतिरिक्त जेवणाचे फायदे मिळवून देणे कार्ड मध्ये शक्य आहे.
या कार्डमुळे एसी वन टू फ्री आय आर सी टी सी वेबसाईटवर केलेल्या ए सी बुकिंग वर दहा टक्के पर्यंत मूल्य परत मिळेल.
हे कार्ड 1% व्यवहार शुल्क माफी आणि कार्ड सक्रीय करणार 350 बोनस रिवॉर्ड पॉइंट देखील देते.
कार्डवर जमा झालेले री बोर्ड पॉईंट्स वापरून आय आर सी टी सी वेबसाईटवर विनामूल्य तिकीट उपलब्ध होऊ शकतात। हे कार्ड नियर फिल्ड कमिनिकेशन( एन एफ सी ) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत ग्राहक सोयीस्कर सुरक्षित आणि वेगवान व्यवहारासाठी सुरक्षित रीडरवर हे कार्ड सहजपणे वापरू शकतात व(टॅप करू शकतात)
या लॉन्च मुळे एसबीआय कार्डने रूपे नेटवर्क वरील पोर्ट फोलिओचा विस्तार केला आहे
भारत सरकारचे मा. रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पियुष गोयल
म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
परी कल्पित केलेल्या मेक इन इंडिया पुढाकाराने रेल्वे सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,
आय आर सी टी सी व एस बी आय सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड हे रेल्वेने हाती घेतलेले मेक इन इंडिया’च्या अनेक उपक्रमांपैकी एक आहे.
इलेक्ट्रॉनिक पेमेंट च्या बाबतीत संपूर्ण देशाने प्रगती केली पाहिजे
आणि पेपरलेस व्यवहार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
जेव्हा तीन नामांकित आणि प्रस्तापित संस्था भागीदारीमध्ये प्रवेश करतात तेव्हा केंद्र सरकारचे डिजिटल इंडिया चे स्वप्न सहजपणे साध्य होऊ शकते
माझा विश्वास आहे रूपे प्लॅटफॉर्म वरील आय आर सी टी सी एसबीआय कार्ड हे समाजातील सर्व स्तरातील रेल्वे प्रवाशांना फायध्या चे ठरेल,
कार्डची सर्वात लोकप्रिय निवड असेल हे कार्ड आम्हाला स्वावलंबी बनवेल.
आणि सर्व नागरिकांना पुढे येऊन आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आव्हान करतो,
या वेळी एस बी आय
चे अध्यक्ष रजनिष कुमार,
एम डी दिनेश कुमार खारा,
एस बी आय कार्ड चे एम डी व मुख्य कार्यकारी अधिकारी हरदयाल प्रसाद,
आय आर सी टी सी चे संचालक एम पी मॉल,
नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया चे एमडी दिलीप असबे उपस्थित होते,