विशाळगडावरील हिंसाचारग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी….

कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

स्वच्छ,निर्मल वारी’ बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना […]

विशाळगडावरील नुकसानग्रस्तांना प्रापंचिक साहित्यासाठी व घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मदतीचे वाटप

कोल्हापूर : मौ. गजापूर पैकी मुसलमानवाडी ता. शाहुवाडी या गावामध्ये रविवार दि. 14 जुलै 2024 रोजी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त बाबतच्या मोर्च्यावेळी हिंसाचाराने मोठे नुकसान झालेले होते. मुसलमानवाडी या येथील अंदाजे 41 घरांची जमावाने नासधुस […]

विशाळगड येथील घटनेबाबत समाज माध्यांवरून कोणीही अफवा पसरवू नये – जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश

कोल्हापूर, दि. 17 : जिल्हयातील किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणा बाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफित भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किंवा सामाजिक माध्यमे (Social Media) याद्वारे प्रसारित करुन याद्वारे सामाजिक अस्थिरता, […]

‘गोकुळ’ मार्फत आषाढी एकादशी निमित्त सुगंधी दूध, खिचडी व हरिपाठ वाटप…

कोल्‍हापूर ता.१७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर असलेल्‍या नंदवाळ ते कोल्हापूर या मार्गावरती पुईखडी येथे भाविक भक्तांना सुगंधी दूध, खिचडी व सार्थ हरिपाठ पुस्तिका वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे […]

प. महाराष्ट्रामध्ये शेतीच्या दिवसा वीजपुरवठ्यासाठी सौर ऊर्जेत आणखी १०९१ मेगावॅटची भर पडणार…

Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी आणखी १०९१ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २७६ उपकेंद्रांसाठी एकूण […]

लाडक्या भावांसाठीही आली योजना : दरमहा मिळणार एवढी रक्कम….

PANDHAPUR (AJAY SHINGE ) ;  राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट खात्यावर दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लाडक्या […]

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी  कलम 163 लागू

सांगली  : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांच्या भरती कामी सरळसेवा भरती परीक्षा दि. 18 जुलै 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती  विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, सांगली या केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 2 या […]

सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

 सांगली : बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बालन्याय व बालकांचे संरक्षण कायदा 2015 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा या विषयाचे कायदेविषयक शिबीर सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व ज्यु कॉलेज कुपवाड, सांगली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे […]

 २७ व्या शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज महाडिक यांचे घवघवीत यश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Kolhapur : २७ वी कॅप्टन इझॅकियल शूटिंग चॅम्पियनशीप राज्यस्तरीय स्पर्धा, पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, पृथ्वीराज महाडिक यांनी डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय नेमबाजी […]