टेलीमानस सेवांमध्ये कोल्हापूर राज्यात प्रथम; मानसिक समस्यांवरील मोफत सल्ल्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
कोल्हापूर, दि. 30 : कोल्हापूर जिल्हा टेलिमानस सेवांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य विभागाच्या टेलिमानस विभागाच्या 14416/ 18008914416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मानसिक समस्यांवर मोफत समुपदेशन करुन सल्ला दिला जातो. मानसिक समस्या असलेल्या […]








