फोकस्ड इंडियन फेम करण सोनावणेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

आपल्या विनोदशील शैली आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर इंस्टाग्राम वर राज्य करणारा मराठमोळा सोशल मिडिया स्टार करण सोनावणे उर्फ फोकस्ड इंडियन आता मोठ्या पडद्यावर हिंदी सोबत मराठी चित्रपटात ही दणक्यात पदार्पण करण्यास सज्ज् झाला आहे. करण पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज् […]