Share Now
मिरज प्रतिनिधि- विशाल सूर्यवंशी
मिरज : मिरज प्रभाग क्र.३, भाजपा युवा मोर्चा जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा चौक येथे मा.ना.सुरेश (भाऊ) खाडे यांची सांगली जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा सरचिटनिस मा.दिगंबर जाधव युवा मंच तर्फे फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा सरचिटनिस मा.दिगंबर जाधव, मा.सागर वनखंडे, मा.संदीप सलगर, विशाल सागरे, अवधुत जाधव,विशाल सुर्यवंशी,धनंजय नलावडे, विकास मोरे, प्रवीण सूर्यवंशी, संदीप मेथे, अक्रम शेख, रणजित काळे, संतोष हक्के, अभि भरगुडे, राहुल कांबळे, राजू सोनार, प्रमोद पवार, विकास माळी, अमोल कोरे, सुरेश बंडगर, राहुल लोखंडे,मकरंद पिसाळ, वैभव जाधव, प्रथमेश जाधव व दिगंबर दादा जाधव युवा मंचचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Share Now