स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जनसुराज्य कडून आज पासून मुलाखतीप्रदेशाध्यक्ष समित कदम : मिरजेत पक्षाच्या बैठकीत निर्णय..
Media Control news network मिरज : प्रतिनिधी आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या रविवार दि. १४ डिसेंबर पासून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती […]









