जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकास कामाचे, उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न.

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 20 Second

Media control news network

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली-मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदीर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी  रस्त्याचे सुधारणा करणे या विकास कामाचा उद्घाटन सोहळा.महाराष्ट्र राज्याचे विधानसभा, अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांच्या शुभहस्ते ,संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे खासदार विशाल (दादा) पाटील, आमदार.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे,आमदार विश्वजीत कदम, होते. तर सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक डॉ रविंद्र आरळी, सांगली महापालिकेचे आयुक्त.शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे महादेव अण्णा कुरणे, यांच्या सह मान्यवर उपस्थित होते ,

तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी राहुल नार्वेकर यांना जगविख्यात तंतुवाद्य सतार प्रतिकृती भेट देऊन त्याचा सन्मान केला,

 

सांगली  जिल्ह्याच्या विकासासाठी समित दादा कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मोलांची कामगिरी केल्याने त्याचे कौतुक केले.

राहुल नार्वेकर यांनी केले , सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा बाबत कौतुक करून आगामी काळात सांगली हे मेडिकल हब म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या वेळी जनसुराज पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *