सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सपत्निक घेतले श्री अंबाबाईचे दर्शन..

कोल्हापूर, दि.६ (मीडिया कंट्रोल युज नेटवर्क): सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्नी चंदा यांच्यासह श्री अंबाबाई देवीचे व श्री मातूर्लिंगाचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे व सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडून मंदिर परिसरात सुरु असलेल्या नूतनीकरण कामांची माहिती घेतली. 

Advertisements

यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *