राष्ट्रीय लोक अदालतीचे १२ नोव्हेंबर रोजी आयोजन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 34 Second

कोल्हापूर : राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन १२ नोव्हेंबर रोजी केले आसून यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे . जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस . सी . चांडकसो यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक , सहकार , कौटुंबिक आणि कामगार न्यायालय , तसेच शाळा न्यायधिकरण राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच तालुका न्यायालय कळे खेरीवडे , मलकापूर , पन्हाळा , कागल , कुरुंदवाड , इचलकरंजी, आजरा ,चंदगड , गडहिंग्लज , जयसिंगपूर , पेठवडगाव , राधानगरी येथेही अदालत होणार आहे . न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद, तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपासी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत . पक्षकार अधिवक्ता तसेच नागरिकांनी लोक आदलाती मध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत,असे आवाहन विधी सेवाचे सचिव प्रितम पाटील यांनी केले आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *