गाय वर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यासाठी १ ते ७ नोव्हेंबर कालावधीत विशेष लसीकरण मोहिम : जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.एस.एस.बेडक्याळे

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 23 Second

सांगली : जिल्ह्यातील गाय वर्गीय पशुधनास लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ० ते ४ महिने वयोगटातील वासरे वगळता गाय वर्गीय पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार वयाच्या ४ ते ६ महिने गाय वर्गीय पशुधनाचे व लसीकरण करून न घेतलेल्या गाभण गायी अथवा लसीकरण करण्याचे राहिलेले अन्य गाय वर्गीय पशुधनाचे लसीकरण करण्यासाठी दिनांक १ ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी लसीकरण करण्याचे राहिलेल्या गाभण गायी,अन्य गाय वर्गीय व ० ते ४ महिने वयोगटातील वासरे यांची माहिती लवकरात लवकर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.एस.एस.बेडक्याळे यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *