Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:38 Second
महात्मा ज्योतिबा फुले फ्लॉशिफ राष्ट्रीय पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष डॉ.सोहनपाल सुमनाक्षर के करकागल, मानवाधिकार व महिला व बाल विकास संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अर्जुन गोविद पटेल यांना राष्ट्रीय समारंभात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन गोविंद पटेल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Share Now