मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर…. ७ लाखापर्यंत कर माफी….!

 

दिल्ली : देशातील मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर !आयकरची मर्यादा ५ लेखांवरून ७ लाखांपर्यंत वाढवली गेली असुन आता ७ लाखांपर्यंत उत्त्पन्न असलेल्यांना कर माफी दिली आहे. आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा.

 नवीन टॅक्स प्लॅन…

Advertisements

१५ लाखांवर साठी ३०% कर 

१२ -१५ लाखांपर्यंत २५% कर

९-१२ लाखांपर्यंत १५% कर 

६-९ लाखांपर्यंत १०% कर

३-६ लाखांपर्यंत ५% कर

०-३ लाखांपर्यंत ०% कर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *