Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:51 Second
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कणेरी मठकडे प्रयाण. दुपारी १२.२० वाजता कणेरी मठ येथे आगमन व पूर्वतयारी बाबतचा आढावा. दुपारी २.३० ते ३.०० वाजता राखीव. दुपारी ३.०० वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी ३.२० वाजता विमानतळ येथे आगमन व विमानाने पुणेकडे प्रयाण.
Share Now