Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 17 Second
कोल्हापूर: आजपासून बारावी बोर्डच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनींना पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कांबळे म्हणाले की लॉकडाऊन मुळे दहावीची परीक्षा घेता आली नाही. बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्ही. न्यूज चे संपादक संपादक मोहन शिंदे वडगाव हायस्कूल ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक डी के पाटील सर शिक्षकेतर कर्मचारी आणि बळवंतराव यादव हायस्कूल अँड जुनियर कॉलेजचे प्राचार्य अविनाश पाटील , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.