Getting your Trinity Audio player ready...
|
कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी
सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भागातील नागरिकांनी सदर रस्ते पूर्ण केल्याबद्दल दादांचे आभार मानले.
प्रभाग क्रमांक १४ गाव भाग येथील स्थानिक विकास निधी आमदार फंड तसेच नगर विकास अंतर्गत मधून मंजूर करण्यात आलेले (१) खिलारे वाड्या जवळील गोदावरी आनंदानी घर ते श्रीकांत खिलारे घर गटर करणे, (३) प्रमोद पाटील घरटे सुरेंद्र बोळाज घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, (३) महावीर कर्वे यांच्या घरासमोरील व मागील बाजूची गटर करणे. (४) नवभारत चौक ते टिळक चौक रस्ता डांबरीकरण करणे (५) विसावा चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील रस्ता डांबरीकरण करणे, (६) सिटी हायस्कूल समोरील रस्ता डांबरीकरण करणे. असे
याप्रसंगी प्रभागातील गटनेत्या भारती दिगडे, नगरसेवक युवराज बावडेकर, सुबराव तात्या मद्रासी, उर्मिला बेलवलकर, प्रकाश तात्या बिर्जे, केदार खाडीलकर, दीपक कर्वे, सुरेंद्र बोळाज, संजय कोटणीस, बापू हरिदास, प्रथमेश वैद्य, शांतिनाथ कर्वे, अनिकेत खिलारे, अनिकेत बेळगावे, अविनाश मोहिते, उदय मुळे, कृष्णा कडणे, महेश शिंगारे, धनंजय सुतार, स्मिताताई पवार, रवींद्र वादवणे, सुनीता पाटणकर, स्मिता भाटकर, सिटी स्कूल चे मुख्याध्यापक जोग सर, बाळासाहेब बेलवलकर, संजय चव्हाण, अजय वाले, रेखा पवार, सुनंदा कुलकर्णी, सुनिता पाटणकर, पूजा जोशी, नम्रता बेलवलकर, सुप्रिया सुतार, स्प्रुवा खाडिलकर, बंडोपंत भाटकर, लालवणी बंधू ,पाटणकर बंधू, कृष्णा कडणे ,अमोल पाटील, रत्नेश खाडिलकर, स्वप्निल पाटिल राजू शिरोडकर, निरज वसगडेकर, उदय पागे, धनंजय बेलवलकर, मुकुंद पाटणकर बंधू, मंदार दांडेकर, संजय आंबी, महादेव आंबी , देशपांडे बंधू, सुनील कडणे, सुनील कडणे, गोट्या भुर्के, स्वप्निल पाटिल, सटाले काका, गणेश बेलवलकर, अभिजित पाटील,अमोल दिवाळे, कौतुक नागवेकर, रमेश सुतार ओतारी, अभिजीत पाटील, पद्मराज पाटिल, गावकामगार पाटिल, संतोष महाजन, गणपती साळुंखे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते….