Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : अनंतशाती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्यात ते बोलत होते . या संस्थेमार्फत विविध प्रशासकीय विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाना अनंतशातीचा नावाजलेला मानाचा आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले यामध्ये राज्य महिला संघटक व सचिव – महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आतंरराष्ट्रीय महिला समिती सदस्य इंटरनँशनल वर्क्स फेडरेशन लंडन महिला कामगार प्रतिनिधी- इटंरनँशनल लेबर आँर्गनायझेशन जिनिव्हा मा.संचालिका – स्टेट ट्रान्सपोर्ट को आँफ बँक मुंबई
मा.सल्लागार सदस्य -कामगार कल्याण मंडळ नांदेड व नांदेड भुषण तसेच महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त जिल्हा पातळी पासुन जागतिक पातळीवर काम करणाऱ्या मा. शिलाताई संजय नाईकवडे मँडम याना तर राज्यस्तरीय पुरस्कार श्रीमती वंदना पंडित गुरव वरिष्ठ सहाय्यक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विमल आण्णा कलकुटकी आधिपरिसेविका सी पी आर हाँस्पिटल कोल्हापूर संचालिका कोल्हापूर जिल्हा शासकीय आरोग्य आधिकारी कर्मचारी पतसंस्था कोल्हापूर
पुनम अमृत पाटील ,शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर संचालिका सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्था कोल्हापूर ऋतुजा अक्षयकुमार पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र. ६, कोल्हापूर पदनाम:- सहाय्यक शितल सरदार जाधव कृषी सहाय्यक कोल्हापूर मानसी विलास राजवर्धन , मोजणीदार, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) कोल्हापूर. कार्यकारी संपादिका दैनिक हिंदू सम्राट च्या कार्यकारी संपादिका पल्लवी उत्तम कागले,जयश्री विश्र्वास दिवे ग्रामसेविका ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर सरिता पांडुरंग पाटील माजी सभापती पंचायत समिती गगनबावडा. विद्यमान ‘ लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत अणदुर रुतूजा श्रीधर ताणुगडे काँन्सटेबल कळंबा जेल कोल्हापूर सीमा सुंर्यवंशी क्रिडा शिक्षिका इंदुमती गर्ल्स हाँयस्कुल कोल्हापूर
शुंभागी बाजीराव पाटील उपसंरपच केनवडे ता कागल कोल्हापूर विद्या आयरे शिक्षिका करनुर विद्यामंदीर ता कागल पंचायत समिती कोल्हापूर सविता होवाळ स्टाँप नर्स छञपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर
राजश्री राजू कोंडेकर आशा स्वयंसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी वाडी ता करवीर जि कोल्हापूर वैशाली चौगुले , आनिशा पाटील , राजनंदिनी दळवी दिपा गुरव यांना वितरण करण्यात आले यावेळि गव्हर्मेट बँक अध्यक्ष शशिकात तिवले संचालक अजित पाटील श्रीमंती मनुजा रेणके मा.ग्रामसेवक वाय डी खोत दैनिक हिंदू सम्राट संपादक उत्तमराव कागले मानवधिकार न्याय सुरक्षा अध्यक्ष महम्मद यासीन शेख पुढारी आँनलाईन अँकर व प्रोडुसर स्नेहा मागुंरकर अनंतशाती संस्थापक भगवान गुरव,अध्यक्षा माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील, संचालक प्रार्थना शेलार,लता जाधव स्नेहल जाधव, दिपा कुष्टे,डाँ आश्विनी खोराटे ,सरीता कांबळे,आश्विनी ढमाल ,संगिता बागडी, प्रशांत पाटील, जेके गोरंबेकर,सुभाष चौगुले , तानाजी कांबळे, मनोज माने, सागर गुरव,राहुल कांबळे अभिमन्यु पाटील, बाजीराव पाटील हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंञ संचालन वनिता पाटील यानी केले आभार संस्था सचिव सौ अरुणा पाटील यानी मानले