Share Now
Read Time:1 Minute, 1 Second
कोल्हापूर : विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा माहिती कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कोल्हापूर विभागाचे प्र. उपसंचालक (माहिती) तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागीय माहिती कार्यालयाचे सतीश शेंडगे, रोहित कांबळे व जिल्हा माहिती कार्यालयाचे सचिन वाघ, प्रकाश पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
Share Now