राजाराम कारखाना निकाल : उत्पादक गट क्रमांक २ मधून अमल महाडीक आघाडीवर….

 

उत्पादक गट क्रमांक 2
पहिली फेरी

महाडीक गट…..
शिवाजी पाटील -3202
सर्जेराव भंडारे-3184
अमल महाडिक -3303

Advertisements

पाटील गट….

शिवाजी किबिले -2271
दिलीप पाटील -2317
अभिजित माने -2168
उत्पादक गट महाडिक गट जवळपास 1000 मतांनी आघाडीवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *