Share Now
Read Time:25 Second
कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक संस्था गटातून ३९ मतांनी विजय झाले आहेत. राजाराम सहकारी साखर कारखान्याचा पहिला निकाल हाती आला आहे. महादेवराव महाडिक यांना ८३ मते तर विरोधी गटातील उमेदवाराला ४४ मते मिळाली आहेत.
Share Now