भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर…..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 18 Second

कोल्हापूर : २०२४ च्या निवडणुकीसाठी सर्वपक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपकडूनही तयारी सुरू आहे, आज भाजपमध्येही मोठे बदल केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.आता नवे १६ उपाध्यक्ष आणि १६ सचिव कोषाध्यक्ष १, महासचिव ५ अशा नव्या पदाधिकाऱ्यांची नावे आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. यात पुण्यातील मुरलीधर मोहोळ, माधव भंडारी यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. भाजपकडून २८८ विधानसभा मतदार संघासाठी ही नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. कोकणातून उपाध्यक्षपदासाठी माधव भंडारी तर मुरलीधर मोहोळ यांची पश्चिम महाराष्ट्रतून सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना दिल्या.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. आमचे जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख एक कोटी घरापर्यंत पोहोचणार आहेत. केंद्र सरकारची काम जनतेपर्यंत पोहोचावीत म्हणून सरळ अॅप सुरू करत आहोत. केंद्रातील आणि राज्यातील या डबल इंजिन सरकारच्या कामाची माहिती जनतेला देणार. राज्याकील ४८ लोकसभा आणि २०० विधानसभेचे मतदारसंघाच्या महाविजयाचा आम्ही संकल्प पूर्ण करणार आहे, नव्या पदाधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी ते व्यवस्थीत पार पाडतील असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर मधून यांना मिळाली संधी

सुरेश हाळवणकर प्रदेश उपाध्यक्ष

महेश जाधव प्रदेश चिटणीस

प्रदेश कार्यकारिणी सदस्य

संदीप कुंभार 

सचिन तोडकर 

डॉ अजय चौगले 

संतोष चौधरी 

विशेष निमंत्रित

हिंदुराव शेळके

बाब देसाई

संग्राम कुपेकर

 

*निमंत्रित सदस्य*

राहूल चिकोडे 

अमल महाडिक 

महेश जाधव

संदीप देसाई 

विजयेंद्र माने

डॉ अरविंद माने

संदीप कुंभार

पृथ्वीराज यादव

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *