इचलकरंजी शहराला नवी ओळख….. May 25, 2023 Media Control News Share this on WhatsAppमिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वस्त्रोउद्योग नगरी असणाऱ्या मँचेस्टर शहर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजीला परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.