कोल्हापुरात शासन आपल्या दारी, “बोजवारा” पोलीसांनी घेतली निवेदन देणाऱ्याचे धास्ती….

एकीकडे राज्य शासनाने मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी कोल्हापूरला पूर्ण जिल्हाभरामध्ये जवळपास 750 बसेसची व्यवस्था केलेली आहे. 40 ते 50 किलोमीटर पायी चालून 78 वयोमान असलेले वयोवृद्ध आबा कांबळे हे गाईच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पायी भेटण्यासाठी निघाले पण कोल्हापुरात सध्या लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला स्थानिक पोलिसांनी भेट घालुन देतो म्हणून ताटकळत बसवून ठेवले आहे.

 

  शासन आपल्या दारी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची कामगेरी महणजे तीन तेरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *