मिडिया कंट्रोल न्यूज चैनलची वृत तंतोतंत खरे ठरले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : मिडिय कंट्रोल न्यूज चैनलचे वृत्त तंतोतंत खरे ठरले
सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी येणार असल्याचे
सर्वात आधी महणजे तीन महिने आदी बातमी प्रसिद्धीस दिले होते.
के मंजुलक्ष्मी उद्या पदभार बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी त्या कोल्हापूर महापालिकेच्या नुतन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

के मंजूलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी म्हणून किशोर तावडे यांची नियुक्ती झाली आहे. असे परिपत्रक आज २२/ ऑगस्ट रोजी आदेश निघाला आहे.

Advertisements

तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर कोल्हापूर आयुक्तपदी कोण येणार चर्चेचा विषय ठरला होता. प्रशासक बलकवडे या पदावर असतानाच मिडिया कंट्रोल न्युज च्या प्रतिनिधी यांच्या माहितीच्या आधारे तीन महिन्या अगोदर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

आज  रीतसर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तपदी आदेश निघाल्यानंतर सर्वत्र प्रसिद्धीस झाल्याने न्यूज चैनल च्या अनेक वेळा अंदाज व्यतित झालेल्या बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे वाचक वर्गांचा विश्वास दृढ होऊन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

23 मे रोजी वृत प्रसिद्ध झालेली लिंक

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महापालिका आयुक्त पदी येण्याची शक्यता…..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *