Share Now
कोल्हापूर महानगरपालिका प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवनियुक्त आयुक्त श्रीम. के मंजूलक्ष्मी यांनी पदभार स्वीकारला प्रथम यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले त्यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेरलेकर देसाई ,प्रशांत गवळी पुरोहित सुदाम सांगळे आधी कर्मचारी उपस्थित होते.
त्या नंतर त्यांनी महानगरपालिकात येऊन आपल्या कार्यालयात प्रवेश केला.
आयुक्त यांचे महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी व स्टाप मेंबर यांनी स्वागत केले.
तसेच कोल्हापुर युवा पत्रकार संघ कोल्हापूर, तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी युवा पत्रकार संघाचे प्रमुख पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, प्रदेश अध्यक्ष सुशांत पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरद माळी, करवीर तालुक अध्यक्ष अझरुदिन मुल्ला, राज्य सदस्य उदय पाटील, सदस्य ओमकार वळवडे, नाज अत्तार इ. उपस्थित होते.
Share Now