Share Now
Read Time:39 Second
गारगोटी येथील कार्यक्रम आटपून मंत्री जोतिबा देवाच्या दर्शनाला जात असताना कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रजपूतवाडी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
या अपघातात मंत्री तानाजी सावंत सुखरूप असून स्वीय सहाय्यक रविराज जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत तसेच गाडीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.
Share Now